लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

महागाव येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी काढली मदतफेरी! - Marathi News | Villagers seek help for flood victims in Mahagaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महागाव येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी काढली मदतफेरी!

कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उघउ्यावर पडलेल्या लाखो कुटूंबाच्या मदतीसाठी  गावात मदत फेरी काढण्यात आली. ...

अंध मुलांनी कमाविले ५५ हजार रुपये! - Marathi News | Blind children earn 3 thousand rupees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंध मुलांनी कमाविले ५५ हजार रुपये!

प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने राख्यांची निर्मिती करुन त्याची विक्री करण्याची अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली आहे. ...

बिया, धान्याद्वारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे धडे - Marathi News | lessons learned action lessons for students through Seeds, grain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिया, धान्याद्वारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे धडे

कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत बिया व धान्यापासून विद्यार्थ्यांना अंक व अक्षरे गिरविण्याचे धडे दिले जात आहेत. ...

वातावरणात बदल; बालकांना होतोय पोटदुखी, हगवणीचा त्रास - Marathi News | Changes in the environment; Children suffer from stomach pain, diarrhea | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वातावरणात बदल; बालकांना होतोय पोटदुखी, हगवणीचा त्रास

बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागांत पाहायला मिळत आहे. ...

किटकनाशक फवारणीच्या मार्गदर्शनाबाबत उदासीनता - Marathi News | Farmers deprive abaut guidance of pesticide spraying | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किटकनाशक फवारणीच्या मार्गदर्शनाबाबत उदासीनता

कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही ...

मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद - Marathi News | Farmers' Response to Name Registration Campaign in PM farmer honorium Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

गावनिहाय विशेष शिबिरास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शेतकºयांनी नाव नोंदणी करण्याकरिता सामायिक सुविधा केंद्रांवर तोबा गर्दी झाली. ...

९८ हजार शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा कायमच! - Marathi News | Debt burden on 'Satbara' of 98 thousand farmers in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९८ हजार शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा कायमच!

जिल्ह्यातील ९८ हजार ८०० शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा अद्याप कायमच आहे. ...

विजेचा शॉक लागून ८ जनावरे दगावली! - Marathi News | Electricity shocks 8 animals dead in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेचा शॉक लागून ८ जनावरे दगावली!

गोठ्यात बांधून असलेल्या ८ जनावरांना विजेचा जबर शॉक लागल्याने ती जागीच दगावल्याची घटना तालुक्यातील कोळंबी येथे २३ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...