लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

९८ हजार शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा कायमच! - Marathi News | Debt burden on 'Satbara' of 98 thousand farmers in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९८ हजार शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा कायमच!

जिल्ह्यातील ९८ हजार ८०० शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा अद्याप कायमच आहे. ...

विजेचा शॉक लागून ८ जनावरे दगावली! - Marathi News | Electricity shocks 8 animals dead in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेचा शॉक लागून ८ जनावरे दगावली!

गोठ्यात बांधून असलेल्या ८ जनावरांना विजेचा जबर शॉक लागल्याने ती जागीच दगावल्याची घटना तालुक्यातील कोळंबी येथे २३ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...

महामार्गाच्या गौणखनिजासाठी धरणाचे खोलीकरण ! - Marathi News | Dam digging for minerals for highway in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गाच्या गौणखनिजासाठी धरणाचे खोलीकरण !

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची पूर्तता करण्यासाठी आदर्श गाव साखराने पुढाकार घेतला आहे. ...

कर्तव्य मेळाव्यात वाशिम पोलिसांची चमकदार कामगिरी - Marathi News | Wasim police shine brilliantly on duty event at Amaravati | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्तव्य मेळाव्यात वाशिम पोलिसांची चमकदार कामगिरी

या स्पर्धेत वाशिम जिल्हा पोलिस दलाने चमकदार कामगिरी करित ५ सुवर्ण व एका कांस्य पदकाची कमाई केली. ...

वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना! - Marathi News | Washim district does not get smart village! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. ...

मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद! - Marathi News | Three Zilla Parishad schools closed in the name of meeting! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद!

विळेगाव, भिलडोंगर व गोवर्धन नगर येथील जिल्हा परिषद शाळा दुपारी ११.२० ते १२ या वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ...

वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या दुकानांमधून निकृष्ट डाळीचे वितरण - Marathi News | Distribution of pulses from ration shops in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या दुकानांमधून निकृष्ट डाळीचे वितरण

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण केले जात आहे. ...

अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी! - Marathi News | Verification of admission process in minority schools! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी!

अल्पसंख्याक शाळेसह अन्य शाळेतील प्रवेश प्रक्रिया व त्याअनुषंगाने अन्य बाबींची पडताळणी शिक्षण विभागाने सुरू केली. ...