Washim, Latest Marathi News
सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी केले. ...
कारंजा-मानोरा हा मतदार संघ यंदा भाजपासाठी तसा महत्त्वाचाच मानला जात आहे. ...
शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. ...
दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...
अर्चना गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, आकाश श्रीराम पवार याने तिचा हात धरून छेडछाड केली. ...
मविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे. ...
४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...