लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

 शिकवणीवर्गांच्या ‘फायर आॅडिट’चा प्रश्न प्रलंबित! - Marathi News | Pending 'fire audit' question of Coaching classes in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : शिकवणीवर्गांच्या ‘फायर आॅडिट’चा प्रश्न प्रलंबित!

शासनाकडून ठोस पाठपुरावा न झाल्याने शिकवणीवर्गांनीही ‘फायर आॅडिट’च्या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचलीच नाही प्रशासकीय यंत्रणा - Marathi News | The governing body has not reached the thousands of Farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचलीच नाही प्रशासकीय यंत्रणा

अनेक नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे. ...

अनसिंग उपबाजारात सोयाबीनची हमीपेक्षा कमी दराने खरेदी - Marathi News | Purchase at soya beans lower than MSP Rates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनसिंग उपबाजारात सोयाबीनची हमीपेक्षा कमी दराने खरेदी

२८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटल दराने अर्थात हमीदरापेक्षा ३५० रुपयांहून कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.  ...

पैनगंगेच्या पुरामुळे तुटला १० गावांचा संपर्क! - Marathi News | 10 villages not contacted due to floods | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पैनगंगेच्या पुरामुळे तुटला १० गावांचा संपर्क!

पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. ...

विळेगावात निवृत्त सैनिकाची वाजतगाजत मिरवणूक - Marathi News | Retired soldier processin in Villege in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विळेगावात निवृत्त सैनिकाची वाजतगाजत मिरवणूक

ग्रामस्थांनी एका सैनिकाप्रती दाखविलेली ही कृतज्ञता चर्चेचा विषय ठरला आहे. ...

खासदार भावना गवळींनी केली रेल्वे स्टेशन पार्किंग ठेकेदाराची कानउघाडणी - Marathi News | MP Bhavan Gavali scolding Railway Station Parking Contractor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासदार भावना गवळींनी केली रेल्वे स्टेशन पार्किंग ठेकेदाराची कानउघाडणी

ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले. ...

कारंजातून २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त! - Marathi News | 100 kg worth of Ganja seized from the fountain! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजातून २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त!

गुन्हे शाखेच्या पथकाने २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो ३५० ग्राम गांजा जप्त केला. ...

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग - Marathi News | Police recruitment tuition classes for farmers' children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग

काही युवकांनी पोलीस भरतीचे मोफत शिकवणी वर्ग घेण्याचे ठरवून शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. ...