लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर - Marathi News | Merchants soyabean in Shelter; Farmer's Soybean on Road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर

व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे. ...

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका! - Marathi News | Washim: 2.50 lakh farmers afected due to rains! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले. ...

सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या! - शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी   - Marathi News | Allow to commit suicide! - Demand of Farmer's son | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या! - शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी  

संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवि लहाने या शेतकरीपुत्राने राज्यपालांकडे केली. ...

वाशिम बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात! - Marathi News | WASHIM Bus stand : No cleanliness | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात!

विश्रामगृहालगतच्या भागात वाहनांची पार्कीग व्यवस्थेची जागा वगळता ईतर ठिकाणी प्रवासी लघुशंकेसाठी वापर करीत आहेत. ...

कर विभागातील कर्मचाऱ्यांवर इतर कामाचा बोजा! - Marathi News | The burden of doing other work on the tax department staff! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर विभागातील कर्मचाऱ्यांवर इतर कामाचा बोजा!

कर विभागातील कर्मचाºयांवर लादलेल्या इतरत्र कामामुळे असल्याची चर्चा नगरपरिषद परिसरात दिसून येत आहे. ...

अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी - Marathi News | Groundwater levels increased due to rainfall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी

भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या! - Marathi News | Husband murdered wife over suspicion Mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!

पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली . ...

जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू - Marathi News | Ten buffaloes died due to shock of electric wires at Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू

रत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. ...