लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह - Marathi News | Food sacrifice satyagraha in Washim for Maratha reservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. ...

२२ ग्रा.पं. सदस्य बिनविरोध; ४० पदांसाठी अर्जच नाही - Marathi News | 22 Gram.Pt. Member unopposed; No application for 40 posts in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२२ ग्रा.पं. सदस्य बिनविरोध; ४० पदांसाठी अर्जच नाही

मंगरूळपीर तालुक्यातील पोटी व कारंजा तालुक्यातील कामठवाडा अशा दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर ६० ग्रामपंचायतमधील ७६ सदस्यांच्या व चार थेट सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे. ...

नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार - Marathi News | 1.54 lakh farmers in the district got two thousand of namo shetkari sanman yojana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ...

Washim: खतांची साठेबाजी केल्यास दोषींची गय करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Washim: If hoarding of fertilizers should not be held guilty, instructions of Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: खतांची साठेबाजी केल्यास दोषींची गय करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Washim: सध्या सुरू झालेल्या रब्बी हंगामात कृषी यंत्रणेने शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात कुठेही खतांची साठेबाजी होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरवावे. ...

विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप - Marathi News | Indefinite strike of contract health officers and employees for various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणारे कंत्राटी (आयुष) वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज प्रभावित झाले. ...

Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात! - Marathi News | Washim: She overcame the difficulties of the world; But before the crisis of 'Kidney Fail' hands bowed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात!

Washim News: घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली. ...

वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी ‘झटका मशीन’चे देशी जुगाड - Marathi News | Indigenous Jugad of 'Jatka Machine' for crop protection from wild animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी ‘झटका मशीन’चे देशी जुगाड

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वापरावर भर : रब्बीसाठी नियोजन ...

दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक - Marathi News | Preparing for the Rabi season including Diwali; Record arrival of soybeans in the market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

दिवसाला ३५ हजार क्विंटलच्या वर आवक : दरात किंचित सुधारणा ...