Washim, Latest Marathi News
हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. ...
प्रायोगिक तत्वावर या एक्सप्रेसच्या २८ फेऱ्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे डीआरयूसीसी सदस्य जुगलकिशोर कोठारी यांनी शनिवारी दिली. ...
जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. ...
निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे. ...
फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...
सामूहिक पारायण सोहळयामध्ये ७४० भाविक सहभागी होऊन त्यांनी पारायण केले. ...
केमीस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे विद्यमान अमरावती विभागीय सचिव नंदकिशोर झंवर यांच्याशी साधलेला हा संवाद... ...