लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडली - Marathi News | The promotion process of the teachers was halted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडली

आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...

रस्ता खोदकामात केबल तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली - Marathi News | Telephone, Internet service collapsed due to cable breaks in road excavation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्ता खोदकामात केबल तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली

गत काही दिवसांपासून मानोरा शहर व परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. ...

ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर - Marathi News | One killed in a truck, ST, bike accident; Two serious | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर

राहुल खुलाराम डवले (२८), असे मृतकाचे नाव असून, नथ्थूराम बोरकर (२५) आणि अंबादारस आनंदराव घुले (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. ...

केंद्रीय विद्यालयाच्या इमारत बांधकामास मुहूर्त मिळेना! - Marathi News | Central school building does not get ready! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केंद्रीय विद्यालयाच्या इमारत बांधकामास मुहूर्त मिळेना!

निविदा प्रक्रियेस होणारा विलंब व जागेच्या भूमिपुजनाबाबत असलेल्या राजकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. ...

‘रोहयो’ घोटाळ्याच्या चौकशीचा फार्स! - Marathi News | Inquiry into 'MGNREGA' scam not done properly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘रोहयो’ घोटाळ्याच्या चौकशीचा फार्स!

गावांमध्ये चौकशीसाठी पथक येणे गरजेचे होते; प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश गावांमध्ये पथक पोहचलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली. ...

प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for administrative building construction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा

येत्या अधिवेशानामध्ये १५ कोटी १२ लक्ष रूपयांचा निधी पुरवणी मागणीव्दारे मंजूर होण्याची शक्यता असून यानंतर बांधकामाचे आदेश निघणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली. ...

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सरसावले चिमुकले - Marathi News | Children take inatiative for balance the environment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सरसावले चिमुकले

सौर उर्जेबाबत जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य या शिक्षण संस्थेच्यावतिने चिमुकल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत असून ते आजही अविरत दिसून येत आहे. ...

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला! - Marathi News | farmers have to protect their crops from wild animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते. ...