लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात - Marathi News | Highway work becom dangers for citizens | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे. ...

पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान - Marathi News | The mercury dropped; Wasimkar surprised by the cold | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान! - Marathi News | Zilla Parishad Election: Challenge of Congress to retain seats! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याने काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. ...

बिटोडा तेली येथे ५० लोकांना विषबाधा - Marathi News | 50 people poisoned at Bitoda Teli village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिटोडा तेली येथे ५० लोकांना विषबाधा

गावातील ५० ते ६० लोकांचे मध्य रात्रीनंतर अचानक आरोग्य बिघडले. ...

शेतकऱ्यांना १२० कोटींच्या मदतीचे वाटप - Marathi News | Allotment of 120 crores of aid to farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांना १२० कोटींच्या मदतीचे वाटप

२६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे. ...

अंगणवाडीतील आधार नोंदणीचा पेच कायम! - Marathi News | Anganwadi Aadhaar Registration pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडीतील आधार नोंदणीचा पेच कायम!

अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणी एका वर्षानंतरही सुरु होऊ शकली नाही. ...

१२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य - Marathi News | Unnatural act with a 12-year-old boy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले. ...

माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक - Marathi News | Due to the anti-farmer policy of the government, the farmer in Kolgaon going sell the family! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले. ...