लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जिल्हा परिषद शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारणीचा संकल्प! - Marathi News | Resolution to set up a laboratory, library in Zilla Parishad School! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारणीचा संकल्प!

नववर्षात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली - Marathi News | E-Nam system will be held in three market committees in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली

रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ...

नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत - Marathi News | Theater for public service in New Year | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत

थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. ...

चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प - Marathi News | The concept of a mobile blood bank | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प

नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण - Marathi News | District Council Elections; Warm political atmosphere | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

रब्बी पीक विम्यापासून शेतकरी वंचित - Marathi News | Farmers deprived of rabi crop insurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बी पीक विम्यापासून शेतकरी वंचित

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली  तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. ...

महारेशीम अभियानातून रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न! - Marathi News | Efforts to prove the importance of silk farming through Mahareshim Mission! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महारेशीम अभियानातून रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न!

रेशीम लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी राज्यात ७ जानेवारी त े २१ जानेवारी २०२० या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. ...

वाशिम जि. प. व पं.स. निवडणूक : ३९६ उमेदवारांची माघार; ७६९ रिंगणात - Marathi News | Washim ZP Election: 396 candidates withdrawal; 769 In the arena | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जि. प. व पं.स. निवडणूक : ३९६ उमेदवारांची माघार; ७६९ रिंगणात

निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ...