शुक्रवारी बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाचाा नोटा देवून लहान व्यापाºयांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला , परंतु एका व्यापाºयाच्या हा प्रकार लक्षात आला. ...
शिरपूर जैन : जिल्हयात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याचा मान मिळालेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गत दोन वर्षांपासून पूर्णता बंद आहेत. ...
तिघांनीही मिळून बहुमत सिध्द होत असल्याने व राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता स्थापनेबाबत विचार विनिमय करण्यात आला. ...