Washim, Latest Marathi News
शेकडो अर्ज निकाली काढून शिधापत्रिका देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून करण्यात येत आहेत. ...
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी तिसºयांदा मुदतवाढ दिली असून आता २९ फेब्रूवारीपर्यंत अंतिम मुदत मिळाली आहे. ...
जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...
राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. ...
११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत. ...
शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...