लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने   - Marathi News | Agitation of LIC employees against privatization policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने  

सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप - Marathi News | Shramner camp concluded at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.  ...

तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा   - Marathi News | Farmers waiting for subsidy of toor crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा  

शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही. ...

शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक - Marathi News | Raid on gambling house in Shelubazar; 10 arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक करण्यात आली. ...

  ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष - Marathi News | Isolation ward at District Hospital for suspected corona patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

संशयीत रुग्णांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे संदर्भीत करण्यात येणार आहे. ...

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण! - Marathi News | Distribution of 'sanitary napkins' in a cultural event | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण!

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले. ...

मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ - Marathi News |  Youth should take a concrete role in matters that do not involve the mind, the intellect! - Vitthal Wagh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ

युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले. ...

वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले - Marathi News | Climate change ; viral fever patients increases | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले

सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. ...