देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत. ...
या अपघातात लोणी, ता. रिसोड येथील ग्यानुजी लोडूजी घायाळ (शावकार) हे जागीच ठार झाले; तर गंधारी, ता. लोणार येथील शिवाजी रुपचंद राठोड हे गंभीर जखमी झाले. ...