लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शाळेने उभारला ‘वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प’ - Marathi News | School set up 'Water Harvesting Project' to overcome water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शाळेने उभारला ‘वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प’

वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. ...

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार! - Marathi News | Doctor's initiative to prevent 'Corona' outbreak! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार!

जनजागृतीपर माहितीपत्रके तयार केली असून, शहरातील दर्शनी भागात लावली जाणार आहेत ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात स्थलांतरीत कामगारांच्या माहितीसाठी घरोघर भेटी - Marathi News | CoronaVirus: Visits from house to house for migrant workers information | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात स्थलांतरीत कामगारांच्या माहितीसाठी घरोघर भेटी

पोलीस पाटलांनी महानगरांतून परत गावी आलेल्या कामगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले. ...

CoronaVirus : पुणे, मुंबईहून परतलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत गोंधळ - Marathi News | Confusion over the investigation of returning citizens from Pune, Mumbai | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : पुणे, मुंबईहून परतलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत गोंधळ

केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ...

पानपट्ट्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश - Marathi News | Order to close tea stalls, snack hotels | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पानपट्ट्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश

राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ लागू करण्यात आला आहे. ...

 गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान - Marathi News | Fire at stable; Two buffalo deaths, two lakh loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले. ...

बंदुकीच्या धाकावर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Attempts to loot an ATM at gunpoint were foiled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंदुकीच्या धाकावर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. ...

वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार आजपासून बंद - Marathi News | Agricultural Produce Market Committee in Washim District, Weekly Market closed from today | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार आजपासून बंद

२० मार्चपासून सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार आणि आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. ...