लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी! - Marathi News | Only 10,000 quintals of cotton purchased in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी!

मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...

CoronaVirus : ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीरचे २१ जण - Marathi News | Coronavirus: 21 people from Mangrulpeer came in contact with 'that' patient | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीरचे २१ जण

खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. ...

रेड झोन परिसरातून वाशिम जिल्ह्यात रोज येतात ४० ते ५० वाहन - Marathi News | 40 to 50 vehicles come to the Washim district daily from the red zone area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेड झोन परिसरातून वाशिम जिल्ह्यात रोज येतात ४० ते ५० वाहन

महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत. ...

बँकांसमोर गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ! - Marathi News | Crowd in front of banks; The fuss of physical distance! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकांसमोर गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !

बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले.  ...

सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू! - Marathi News | The truck fell into the well as it lost control; Death of the driver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

चालकाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

CoronaVirus in Washim : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Washim: Five people in contact with a corona-infected woman tested positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह

पाच नमुन्यांचा अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे. ...

वाशिम : खतासाठी १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी - Marathi News | Washim: 15,000 farmers registered for fertilizer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : खतासाठी १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

१८ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ हजार ५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. ...

परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल - Marathi News | 22,000 migrant workers enter Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. ...