लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व समुपदेशन! - Marathi News | Free guidance and counseling for students! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व समुपदेशन!

समुपदेशकांना विद्यार्थी व पालक सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात. ...

‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला - Marathi News | Corona sank the business of soft drink vendors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. ...

नगराध्यक्ष अविश्वास प्रस्तावावर बुधवारी सभा - Marathi News | Wednesday meeting on the mayor's no-confidence motion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्ष अविश्वास प्रस्तावावर बुधवारी सभा

जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा व चर्चेकरिता बुधवार, २० मे रोजी मानोरा नगरपंचायत येथे सभा बोलाविली. ...

पैनगंगा नदीच्या बॅरेजेस परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ठप्प! - Marathi News | Work on power substations in Panganga river barrages stopped! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पैनगंगा नदीच्या बॅरेजेस परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ठप्प!

नदीतील पाणी वापरणे शक्य होणार नसल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. ...

Lockdown : वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजुरांची वाहतूक - Marathi News | Lockdown: loabour traveling Overcrowding of vehicles | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lockdown : वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजुरांची वाहतूक

वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन - Marathi News | Rayat Kranti Sanghatana agitation for various demands of farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले.   ...

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई - Marathi News | Water scarcity in Kajleshwar, Kenwad area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. ...

‘सारी’, ‘आयएलआय’ची लक्षणे असलेल्या चौघांवर उपचार! - Marathi News | Treatment of all four with symptoms of 'Sari' and 'ILI'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सारी’, ‘आयएलआय’ची लक्षणे असलेल्या चौघांवर उपचार!

तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत. ...