लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे - Marathi News | After the chief executive's assurance, the strike of cleaning workers is called off | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

आंदोलनात कारंजा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ...

वाशिम मध्ये शिवजयंती उत्साहात; सद्भावना रॅली, लेझिम पथकाने वेधले लक्ष - Marathi News | washim shiv jayanti in excitement sadbhavana rally lezim team attracted attention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम मध्ये शिवजयंती उत्साहात; सद्भावना रॅली, लेझिम पथकाने वेधले लक्ष

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला वाशिम शहरासह जिल्हाभरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. ...

पहिल्याच दिवशी १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया, जिल्ह्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ - Marathi News | Eye surgery of 19 patients on the first day, special cataract surgery campaign started in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पहिल्याच दिवशी १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया, जिल्ह्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत विशेष मोहीम ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे. ...

‘गालगुंड’चा गंभीर आजार शासनस्तरावरून दुर्लक्षित! लाखो रुग्ण हैराण  - Marathi News | The serious disease Galgund ignored by the government! Millions of patients are shocked | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘गालगुंड’चा गंभीर आजार शासनस्तरावरून दुर्लक्षित! लाखो रुग्ण हैराण 

राज्यात गतवर्षी केवळ २६ रुग्णांची नोंद ...

आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश - Marathi News | Remember Acharya Vidyasagarji Maharaj; In Shirpur, Chaturmas was preached in the fountain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश

आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. ...

दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा - Marathi News | More than two thousand students appeared for the scholarship exam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. ...

जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांची शाळा; सीईओ झाले गुरूजी! - Marathi News | Headmaster School in Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांची शाळा; सीईओ झाले गुरूजी!

विद्यार्थी हित केंद्रबिंदू : शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट. ...

मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद - Marathi News | due to agitation in marathwada buses from washim to hingoli closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

प्रवाशांची गैरसोय; आंदोलनाच्या स्थितीवर प्रशासनाचे लक्ष. ...