लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत शाळांना ‘खाते मान्यता’ घेता येणार ! - Marathi News | Schools will be able to get 'account approval' till the start of the academic session! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत शाळांना ‘खाते मान्यता’ घेता येणार !

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत खाते मान्यता वर्धित करण्याला २९ मे रोजी मान्यता दिली. ...

जंगली डुकराच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी - Marathi News | Elderly woman injured in wild pig attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जंगली डुकराच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी

सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   ...

रिसोड तालुक्यात मुलीचा बालविवाह रोखला - Marathi News | Child marriage of a girl was stopped in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यात मुलीचा बालविवाह रोखला

‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती. ...

स्थलांतरीत मजूरांना ‘फूड किट’ देण्याच्या अंमलबजावणीसाठी मागितली ४ आठवड्यांची मुदत - Marathi News | Requested 4 weeks for implementation of 'Food Kit' for Migrant Workers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थलांतरीत मजूरांना ‘फूड किट’ देण्याच्या अंमलबजावणीसाठी मागितली ४ आठवड्यांची मुदत

त्याची अंमलबजावणी झाली नसून २६ मे रोजी शासनाने ४ आठवड्यांची मुदत मागितल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. ...

वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ! - Marathi News | 50,000 returning workers in Washim district has no work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. ...

कवठळ येथील तिघांसह २६ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुने अहवालाची प्रतिक्षा - Marathi News | Awaiting report of throat swab samples of 26 persons including three from Kavathal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कवठळ येथील तिघांसह २६ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुने अहवालाची प्रतिक्षा

या नमुन्याचा अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. ...

वाशिम : २२ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे - Marathi News | Washim: Seeds sent to fields of 22,000 farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : २२ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे

कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. ...

पावसाचे सावट; शासकीय कापूस खरेदीत अडचणी  - Marathi News | Rain showers; Difficulties in government cotton procurement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाचे सावट; शासकीय कापूस खरेदीत अडचणी 

शासकीय कापूस खरेदीवर अधिकच परिणाम होण्याची भीती असून, जागेअभावी कपाशीची मोजणीही संथगतीने करावी लागत आहे. ...