Washim, Latest Marathi News
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते व बियाण्यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. ...
दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला. ...
पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने रविवार, १४ जून रोजी भाजीबाजार रस्त्यावर भरला. ...
जिल्ह्यात १० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस पडत आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १४ जून रोजी मालेगाव तालुक्यात दगडाची पेरणी करून बँक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. ...
प्रतिबंधित ठिकाणी आरोग्य विभागाची चमू तळ ठोकून असून, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ...
पर्यायी रस्त्याचे काम एका शेतकºयाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यावरून रखडले आहे. ...
कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. ...