लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | 15-year-old boy dies of electric shock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

१५ वर्षीय बालकाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

वाशिम जिल्ह्यात पेरणीला सुरूवात - Marathi News | Sowing begins in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पेरणीला सुरूवात

रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले. ...

लॉकडाऊनमध्ये अडकला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव - Marathi News | Sports department swimming pool stuck in lockdown | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाऊनमध्ये अडकला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव

जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतू, लॉकडाऊनमुळे जलतरण तलाव अद्याप सुरू होऊ शकला नाही. ...

कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य उपकेंद्राचे ‘कुलूप’ उघडेना ! - Marathi News | Health sub-center 'locks' not opened due to lack of staff! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य उपकेंद्राचे ‘कुलूप’ उघडेना !

कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात ४० मीमी पाऊस; शिरपूर-भेरा रस्ता बंद - Marathi News | Washim district receives 40 mm of rainfall; Shirpur-Bhera road closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ४० मीमी पाऊस; शिरपूर-भेरा रस्ता बंद

जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली. ...

CoronaVirus in Washim : बाहेरगावावरून परतलेल्यांमुळे वाढली चिंता - Marathi News | Coronavirus in Washim: Anxiety increased due to returnees from outstations | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : बाहेरगावावरून परतलेल्यांमुळे वाढली चिंता

रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४२ ! - Marathi News | 16 more positives in Washim district; Number of patients 42! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४२ !

१६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला ...

रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी ! - Marathi News | Rainwater lodge on roads in rural areas including Risod city! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरासह ग्रामीण भागात साचले पावसाचे पाणी !

पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ...