लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन  - Marathi News | Planning to start ninth to twelfth grade schools from July | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन 

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.  ...

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा - Marathi News | The worm was found in the food of a suspected patient at Karanja Sub-District Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा

संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला. ...

वाशिम जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या - Marathi News | In Washim district, sowing was completed on 25% of the area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या

आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 13 more positive in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह

अहलावानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

ठिबक, स्प्रिंकलरचे ३ कोटीचे अनुदान रखडले - Marathi News | Drip, Sprinkler's grant of Rs 3 crore stalled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ठिबक, स्प्रिंकलरचे ३ कोटीचे अनुदान रखडले

खडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र  लाभार्थी शेतकºयांनी केली. ...

प्रधानमंञी ग्राम सडक योजनेला मूदतवाढ! - Marathi News | Pradhan Mantri Village Road Scheme extended! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंञी ग्राम सडक योजनेला मूदतवाढ!

पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी संघटनेही पुढाकार घेवून मुदतवाढीची मागणी केली होती. ...

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस ! - Marathi News | Heavy rains for second day in a row in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस !

गत २४ तासांत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...

स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार - Marathi News | Immigrant children, pregnant women will get nutritious food | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार

जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली. ...