लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष - Marathi News | Technical errors in Satbara on Mahabhulekh portal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष

जिल्ह्यातील तब्ब्ल १०७ गावांतील शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे. ...

शौचालय उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्हा राज्यात दुसरा - Marathi News | washim district second place in complaince of toilets target | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्हा राज्यात दुसरा

राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, पहिला क्रमांक भंडारा जिल्ह्याचा असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले. ...

रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल - Marathi News | ‘Lockdown’ relaxes in Risod, Mangrulpeer town | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल

दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. ...

CoronaVirus in Washim : आणखी २२ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४१३ ! - Marathi News | CoronaVirus in Washim: 22 more positive; Total number of patients 413 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी २२ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४१३ !

जिल्ह्यात दिवसभरात एकूण २२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता कोरोनाबाधितांची संख्या ४१३ झाली आहे ...

‘कोविड-१९’च्या सर्वेक्षणातून अंगणवाडी सेविकांना वगळले ! - Marathi News | Anganwadi workers excluded from Kovid-19 survey! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कोविड-१९’च्या सर्वेक्षणातून अंगणवाडी सेविकांना वगळले !

अमरावती विभागातील अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाच्या या जबाबदारीतून मुक्त करण्याची प्रशासकीय कार्यवाही हाती घेण्यात आली. ...

CoronaVirus in Washim : आणखी २५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९१  - Marathi News | CoronaVirus in Washim: 25 more positive; Total number of patients is 391 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी २५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९१ 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९१ चा आकडा गाठल्याचे चित्र असून यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...

४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही - Marathi News | 47 gram panchayats have not filled the contrubution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही

७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही. ...

शहरी भागातील सर्वेक्षण ग्रामीण भागातील ‘आशां’च्या खांद्यावर ! - Marathi News | Urban survey on the shoulders of 'Asha' in rural areas! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहरी भागातील सर्वेक्षण ग्रामीण भागातील ‘आशां’च्या खांद्यावर !

आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. ...