लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी ! - Marathi News | Crowds in the market on the first day of relaxation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी !

पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही. ...

रेशनचा तांदूळ असल्याची शंका; ट्रक पोलिसांच्या ताब्यात   - Marathi News | Suspected to be ration rice; Truck in police custody | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशनचा तांदूळ असल्याची शंका; ट्रक पोलिसांच्या ताब्यात  

हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला. ...

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या - Marathi News | Young woman commits suicide after refusal to marry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले ...

वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु - Marathi News | in Washim district Shops will remain open till 5 pm from today | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ...

राज्यात ८२.३३ लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा - Marathi News | 82.33 lakh farmers pay crop insurance in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८२.३३ लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला, तर सर्वात कमी प्रतिसाद रायगड जिल्ह्यात मिळाला आहे. ...

वाशिम : जुन-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस - Marathi News | Washim: Double rain in June-July as last year | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : जुन-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस

जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे. ...

अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त; पाण्याचा अकारण विसर्ग - Marathi News | Adol project gate faulty; Irrational discharge of water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त; पाण्याचा अकारण विसर्ग

या प्रकल्पातून दरदिवशी अकारणच लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा ५८४ पार  - Marathi News | The number of corona patients in Washim district has crossed 584 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा ५८४ पार 

कोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला. ...