Washim, Latest Marathi News
काहीजण असेही आहेत त्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत संधीचं सोनं केलंआहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत. ...
गंभीर जखमी अवस्थेत पंजाब महाराज यांना उपचारार्थ दिग्रस येथे दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. ...
बाप्पांचे विसर्जन अतिशय मनोभावे करून मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला . ...
या किडी नुकसानाची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नोंदविला आहे. ...
कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची डोकेदुखी वाढविण्याचा प्रकार असल्याचा सूर शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ...
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यासंदर्भात लोकमतने २९ आॅगस्टला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय खुले राहणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, ३० आॅगस्ट रोजी यामध्ये आणखी ५३ रुग्णांची भर पडली. ...