Washim, Latest Marathi News
व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. ...
बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ...
पिरु उर्फ प्रकाश बसंतवाणी (५०) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार) अॅक्टनुसार गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला, तरी काही रस्त्यांवर वर्दळ कायमच असल्याचे दिसून आले. ...
प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ...
पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ...
काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत. ...
हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे. ...