लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात १,००० मुलांमागे ९२० मुली - Marathi News | 920 girls for every 1,000 boys in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात १,००० मुलांमागे ९२० मुली

Washim News सन २०१५-१६ दर हजार मुलांमागे असलेल्या ९०३ मुलींची संख्या सन २०१९-२० वर्षात ९२० वर गेली आहे.  ...

औषधींच्या किमतीत 25 टक्क्याने वाढ; रुग्णांना भुर्दंड - Marathi News | 25 per cent increase in drug prices | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औषधींच्या किमतीत 25 टक्क्याने वाढ; रुग्णांना भुर्दंड

Drug prices अन्य औषधींच्या किमतीत सरासरी २० ते २५ टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे. ...

‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाने घेतला वेग; वाशिम जिल्ह्यात ६० टक्के काम पूर्ण - Marathi News | Accelerated work on the ‘Prosperity’ Highway; 60% work completed in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाने घेतला वेग; वाशिम जिल्ह्यात ६० टक्के काम पूर्ण

मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे. ...

‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा ! - Marathi News | Effectively enforce the PCPNDT Act! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा !

PCPNDT Act News सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी संबंधित यंत्रणेला शनिवारी, १९ डिसेंबर रोजी संबंधितांना केल्या. ...

कोयाळी येथे घरफोडी; ९ लाख रुपये लंपास - Marathi News | Burglary at Koyali village of Washim; Rs 9 lakh stolen | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोयाळी येथे घरफोडी; ९ लाख रुपये लंपास

Crime News कपाटातील नऊ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. ...

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले - Marathi News | The three who came from the two-wheeler snatched money from traders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले

Crime News सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम रस्त्यावर १७ डिसेंबरचे रात्री १० वाजेदरम्यान घडली आहे. ...

समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत - Marathi News | In the review meeting of Samriddh Gaon competition, there are no water lovers, no water ambassadors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही. ...

असोला फाट्यानजीक कार उलटून ५५ वर्षीय महिला ठार - Marathi News | A 55-year-old woman was killed when her car overturned near Asola Fata | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :असोला फाट्यानजीक कार उलटून ५५ वर्षीय महिला ठार

Accident News वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तराळा येथील एक महिला ठार झाली ...