लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

बेकायदेशीररित्या झाडे ताेडली; कंत्राटदार कंपनीला ३३ हजार रुपयांचा दंड - Marathi News | Illegally felled trees; Contractor fined Rs 33,000 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बेकायदेशीररित्या झाडे ताेडली; कंत्राटदार कंपनीला ३३ हजार रुपयांचा दंड

Illegally felled trees एक सागवान वृक्ष मुळासकट पाडून आणि इतर सत्तेचाळीस झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याप्रकरणी ३३ हजार रुपये दंड करण्यात आला.  ...

लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले! - Marathi News | Vaccination of children reduced by 70% in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले!

Vaccination of children शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. ...

थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा - Marathi News | Schools urge parents to recover school fees in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा

Washim School News शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे. ...

कारंजा येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड - Marathi News | Vandalism at the group education officer's office at Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड

MNS and Prahar Activist News मनसे व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली.  ...

आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले   - Marathi News | Aasha workers, group promoters got honorarium | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले  

Washim News १० फेब्रुवारी रोजी तीन महिन्यांचे थकीत मानधन संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. ...

तंबाखूमुक्तीसाठी शाळांमध्ये आता तंबाखू निरिक्षक ! - Marathi News | Tobacco inspectors now in schools for tobacco cessation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तंबाखूमुक्तीसाठी शाळांमध्ये आता तंबाखू निरिक्षक !

Washim News सूचना शालेय शिक्षण विभागाने १० फेब्रुवारी रोजी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. ...

पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील लाभार्थींना मोबदल्याची प्रतीक्षा - Marathi News | Beneficiaries in the submerged area of Palaskhed project await compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील लाभार्थींना मोबदल्याची प्रतीक्षा

Washim News बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला संबंधित लाभार्थींना अद्याप मिळाला नाही. ...

मानोरा, मालेगाव नगर पंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Administrators in Manora, Malegaon Nagar Panchayat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा, मालेगाव नगर पंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती

Manora, Malegaon Nagar Panchayat मालेगाव व मानोरा नगर पंचायत येथे प्रशासक म्हणून अनुक्रमे वाशिम व कारंजा उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...