लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मका, ज्वारीच्या वितरणात अडकले लाभार्थ्यांचे रेशन - Marathi News | Ration of beneficiaries stuck in maize, sorghum distribution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मका, ज्वारीच्या वितरणात अडकले लाभार्थ्यांचे रेशन

Washim News अर्धा महिना उलटला तरी पूर्वीचे रेशनही शिधापत्रिकाधारकांना मिळू शकले नाही. ...

कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर - Marathi News | The price of a pair of oxen in the fountain market is over one and a half lakh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

Washim News कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत. ...

वन परिसरातील सौर कुंपण योजना अडकली लालफितशाहीत  - Marathi News | Forest solar fencing scheme stuck in red tape | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वन परिसरातील सौर कुंपण योजना अडकली लालफितशाहीत 

Washim News सौर कुंपण योजना मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी भीतीही शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे. ...

सोने, चांदीच्या दरात चढ-उतार - Marathi News | Fluctuations in gold and silver prices | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोने, चांदीच्या दरात चढ-उतार

Gold and Silver prices १६ फेब्रुवारी रोजी सोने प्रति तोळा ४७ हजार ७०० रुपये तर चांदी प्रति किलो ७० हजार ५०० रुपये असे दर होते. ...

ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत होणार कोरोना चाचणी  - Marathi News | Corona testing will be done at rural hospitals, primary health centers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत होणार कोरोना चाचणी 

Washim News जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत. ...

अकोला-मेडशी-वाशिम रस्त्यावरील झाडांचे होणार संयुक्त सर्वेक्षण - Marathi News | A joint survey of trees on Akola-Medashi-Washim road will be conducted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-मेडशी-वाशिम रस्त्यावरील झाडांचे होणार संयुक्त सर्वेक्षण

Akola-Medashi-Washim Road स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतल्यानंतर या १०० किलोमीटर रोडवरील झाडांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...

अपघातात जखमी युवकाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth injured in an accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

Death of a youth उपचारासाठी अकोला येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ...

वाशिम जिल्हा रुग्णालयात वर्षभरात तीन मातामृत्यू - Marathi News | Three maternal deaths during the year at Washim District Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा रुग्णालयात वर्षभरात तीन मातामृत्यू

Washim District Hospital वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  ...