लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र - Marathi News | in washim stop buying and selling animals without ear tagging letter from animal husbandry department to cattle market administration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र

आतापर्यंत केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत असल्याने ‘ईअर टॅगिंग’विनाच खरेदी-विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज - Marathi News | in washim postponement recruitment of teachers in private schools 10 applications for one post | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. ...

Vashim: कारंजा शहरात पाऊस मनसोक्त बरसला; पाण्यात टाक्याही वाहून गेल्या... - Marathi News | Vashim: Karanja city rains in abundance; Tanks were also washed away in the water... | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Vashim: कारंजा शहरात पाऊस मनसोक्त बरसला; पाण्यात टाक्याही वाहून गेल्या...

Vashim News: गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. ...

लिंबाच्या झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth committed suicide by hanging himself from a tree | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लिंबाच्या झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...

कारमधून एम.डी. हस्तगत; दोन आरोपींना अटक - Marathi News | drugs from the car seized; Two accused arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारमधून एम.डी. हस्तगत; दोन आरोपींना अटक

शहर पोलिसांची कारवाई : ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

रानडुकराच्या हल्ल्यात महिला व वृद्ध गंभीर - Marathi News | Women and elderly seriously injured in wild boar attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानडुकराच्या हल्ल्यात महिला व वृद्ध गंभीर

शेतीकामात व्यस्त असलेली ४० वर्षीय महिला आणि ७३ वर्षीय वृद्धावर रानडुकराने अचानक हल्ला केला. ...

कटाईसाठी जनावरांची चोरी करणारे तीन चोरटे जेरबंद; एलसीबीची कारवाई, गुन्ह्यातील वाहन जप्त - Marathi News | in washim three thieves jailed for stealing cattle lcb action crime vehicle impounded | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कटाईसाठी जनावरांची चोरी करणारे तीन चोरटे जेरबंद; एलसीबीची कारवाई, गुन्ह्यातील वाहन जप्त

कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. ...

पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून! - Marathi News | Because police had to pay one and half lakhs, they killed him with knife and pushed him into well in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून!

शत्रुघ्न याने काही दिवसांपूर्वी किसनसिंग ठाकूर नामक व्यक्तीकडून ६ लाख रुपये उसणे घेतले होते. ...