लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Three more killed in Washim district; 213 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases : तिघांचा मृत्यू तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...

लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा : वाशिममध्ये भाजपाचे आंदोलन  - Marathi News | Cancelled lockdown, save traders: BJP's agitation in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा : वाशिममध्ये भाजपाचे आंदोलन 

BJP's Agitation Against Lockdown in Washim : भारतीय जनता पार्टीने ८ एप्रिल रोजी स्थानिक पाटणी चौकात तिव्र आंदोलन केले. ...

पोहरादेवी येथे राम नवमीला होणारी यात्रा रद्द - Marathi News | Yatra on Ram Navami at Pohardevi canceled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी येथे राम नवमीला होणारी यात्रा रद्द

Pohardevi Ram Navami yatra canceled संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले. ...

वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक - Marathi News | Only 5,500 doses of corona vaccine remain in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक

Corona Vaccine : एप्रिल महिन्यात लसीचा तुटवडा जाणवत असून सध्या जिल्ह्यात केवळ साडेपाच हजार डोस शिल्लक आहेत. ...

७६५२ शेतकऱ्यांनी केला ३.४२ कोटींच्या वीज देयकाचा भरणा - Marathi News | 7652 farmers paid electricity bill of Rs 3.42 crore | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७६५२ शेतकऱ्यांनी केला ३.४२ कोटींच्या वीज देयकाचा भरणा

Electricity bill : ३ कोटी ४२ लाख रूपये थकित बिलाचा भरणा केल्याने त्यांची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे झाली आहे.  ...

वाशिम शहरात पाच दिवसांत ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई ! - Marathi News | Punitive action against 400 drivers in five days in Washim city! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरात पाच दिवसांत ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई !

Washim News: पाच दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले - Marathi News | Another 269 coronavirus patients were found in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

CornaVirus in Washim : बाधितांचा एकूण आकडा आता १७ हजार ७९१ वर पोहोचला असून २१५१ रुग्णांवर सध्या खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ...

बँकांसमोर गर्दी कायम; नियमांचे उल्लंघन - Marathi News | Crowds persist in front of banks; Violation of rules | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकांसमोर गर्दी कायम; नियमांचे उल्लंघन

Crowds persist in front of banks: बॅंकांसमोर तुफान गर्दी होत असून त्यावर कसा घालणार आवर, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...