लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका - Marathi News | Corona Virus: Even if the second wave subsides, don't worry about the children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

Corona Virus: पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे. ...

पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’ - Marathi News | 'Recharge Peat' for water conservation in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’

'Recharge Peat' for water conservation in Washim : नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे. ...

कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग! - Marathi News | 11,000 women infected with corona in second wave | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

Corona Cases in Washim : दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला. ...

पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा - Marathi News | The Guardian Minister took stock of the pre-monsoon preparations, Corona current situation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा

Washim News : आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. ...

अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च - Marathi News | Rural roads are also locked in Unlock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च

Rural roads are also locked in Unlock : सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते.  ...

Corona Cases in Washim : ७१ पॉझिटिव्ह; १०८ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Cases in Washim: 71 Positive; 108 defeated Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : ७१ पॉझिटिव्ह; १०८ जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Washim : मंगळवार, ८ जून रोजी नव्याने ७१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १०८ जणांनी कोरोनावर मात केली. ...

वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित - Marathi News | In Washim district, only 56 new corona affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित

Corona Cases in Washim : गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या खाली उतरला आहे. ...

औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकजण जागीच ठार - Marathi News | One person was killed on the spot when an unidentified vehicle hit him on the Aurangabad-Nagpur expressway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकजण जागीच ठार

Accident News : गजानन शामा चव्हाण (३५) याचा मृतदेह शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चांडस येथे नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर आढळून आला. ...