लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा  - स्वीटी गोटे - Marathi News | Everyone should make an eye donation - Sweetie Gote | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा  - स्वीटी गोटे

Everyone should make an eye donation : नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठदान असल्याचे मत वाशिम शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वीटी गोटे यांनी गुरूवारी व्यक्त केले. ...

अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला - Marathi News | The bridge over the river Arunavati was swept away in the first flood | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला

Bridge swept away : कोंडोली येथील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला. ...

बाजारपेठेतील चैतन्यामुळे वाशिमचे अर्थकारण रुळावर - Marathi News | Washim's economy is on track due to market vibrancy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजारपेठेतील चैतन्यामुळे वाशिमचे अर्थकारण रुळावर

Business in Washim : व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  ...

Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका - Marathi News | Corona Virus: Even if the second wave subsides, don't worry about the children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Virus : दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका

Corona Virus: पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला जात आहे. ...

पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’ - Marathi News | 'Recharge Peat' for water conservation in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’

'Recharge Peat' for water conservation in Washim : नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे. ...

कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग! - Marathi News | 11,000 women infected with corona in second wave | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

Corona Cases in Washim : दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला. ...

पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा - Marathi News | The Guardian Minister took stock of the pre-monsoon preparations, Corona current situation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा

Washim News : आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. ...

अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च - Marathi News | Rural roads are also locked in Unlock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च

Rural roads are also locked in Unlock : सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते.  ...