लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा - Marathi News | 'shortage of medicines, bogus doctors', G.P. General Assembly in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'औषधींचा तुटवडा, बोगस डॉक्टर'वरून घमासान, जि.प. सर्वसाधारण सभा

प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधीसाठा उपलब्ध नसणे, बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट, पशू वैद्यकीय दवाखान्यांतील औषधी आदींवरून मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...

मृत्यूनंतरही जग पाहणार, ५१२ जणांना नेत्रदानाचा संकल्प - Marathi News | Will see the world even after death, resolve to donate eyes to 512 people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मृत्यूनंतरही जग पाहणार, ५१२ जणांना नेत्रदानाचा संकल्प

अंधत्वाचे प्रमाण करण्याच्या हेतूने व नेत्रदाळ चळवळ अधिक वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न या अंतर्गत करण्यात आला.   ...

शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक - Marathi News | Hundreds of citizens stormed the hall of the city council chief in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक

चामुंडा देवी मंदिर परिसरातील समस्यांसाठी नागरिक आक्रमक ...

शाळांच्या कंत्राटीकरणास संघटनांचा विरोध, कार्पोरेटला दत्तक नको - Marathi News | Organizations oppose the contracting of schools! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांच्या कंत्राटीकरणास संघटनांचा विरोध, कार्पोरेटला दत्तक नको

निवेदनानुसार, जिल्हा परिषद शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात केले होते. ...

‘हर हर महादेव’च्या गजराने वाशिम जिल्हा दुमदुमला - Marathi News | Washim district rang with the chant of 'Har Har Mahadev' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हर हर महादेव’च्या गजराने वाशिम जिल्हा दुमदुमला

कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली. ...

विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार! - Marathi News | opposition leader vijay wadettiwar in washim and meet farmers will present crop conditions in front of govt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार!

शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद! - Marathi News | Washim, Mangrulpir strictly closed in protest of the incident in Jalana! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद!

बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला. ...

Washim: पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Washim: Power to appoint Board of Trustees in Poharadevi to Assistant Charity Commissioner, Supreme Court decision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Poharadevi: पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...