लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले - Marathi News | lack of drinking water due to hunger pastoralists along with their animals struck in the gram panchayat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले

फुलउमरी परिसरात प्रकार : नाल्यातून पाण्याचा उपसा ...

शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार - Marathi News | Another app load on teachers Students will appear online in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत १ डिसेंबरपासून प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या - Marathi News | Four rounds of Secunderabad-Raxol Special Express on the occasion of Diwali and Chhat festival | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या

ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार ...

स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन - Marathi News | Roadblock for the demand of farmers in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन

दोनद बुद्रूक नजिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. ...

पावणे दोन लाख कुटुंबांना नळजोडणी, १०१ गावांत हर घर जल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | Pavne to connect 2 lakh families, water to every house in 101 villages; District Collector reviewed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावणे दोन लाख कुटुंबांना नळजोडणी, १०१ गावांत हर घर जल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Washim News: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २८० कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून १०१ गावात हर घर जल पोहचले आहे. ...

जिल्हा पात्र असूनही ‘अग्रीम’मधून डावलला; शेतकऱ्यांवर अन्याय - Marathi News | Dropped from advance despite vashim district qualifying; Injustice to farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा पात्र असूनही ‘अग्रीम’मधून डावलला; शेतकऱ्यांवर अन्याय

विमा कंपनीकडून सावत्रपणाची वागणूक ...

भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य - Marathi News | A fire broke out in the vegetable market in washim Relief work on war footing by fire brigade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य

वाशिम येथील पाटणी चाैकाला लागून भाजी मार्केट वसलेले आहे. तेथील काही व्यावसायिकांनी मार्केटमधील दुकाने भाड्याने घेतली आहेत. ...

विमा कंपन्या राजी, २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी - Marathi News | Insurance companies agree, 25 lakh farmers will get 1,352 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमा कंपन्या राजी, २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी

पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. ...