लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

स्मशानभूमीसाठी रचले सरण, त्यावर आरंभिले बेमुदत उपोषण; चिंचाळा येथील गजभार यांचे अनोखे आंदोलन - Marathi News | Indefinite hunger strike initiated over funeral pyres A unique movement of Gajbhar from Chinchala | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्मशानभूमीसाठी रचले सरण, त्यावर आरंभिले बेमुदत उपोषण; चिंचाळा येथील गजभार यांचे अनोखे आंदोलन

चिंचाळा येथे स्मशानभूमीची सुविधा अद्याप उभारण्यात आलेली नाही. ...

 दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती - Marathi News | In one and a half years, electricity will be available for agriculture even during the day 175 MW of electricity will be generated under Solar Agriculture Channel Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे. ...

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात - Marathi News | Rohit Pawar's Yuva Sangharsh Yatra reached Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात

उद्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये युवक-युवतींशी साधणार संवाद ...

शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना  - Marathi News | Delivered wet nutrition to school Speaker's intervention sent the goods back, the incident at Depul's school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना 

सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला. ...

अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार - Marathi News | Unseasonal rain damages cotton on 462 hectares | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार

एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या ...

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस; कपाशीचे नुकसान; सरासरी ५०.५० मि.मी. पाऊस - Marathi News | Unseasonal rain all over the district; Damage to cotton; Average 50.50 mm. the rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस; कपाशीचे नुकसान; सरासरी ५०.५० मि.मी. पाऊस

सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी ...

उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही - Marathi News | the seventh day of the fast dawns, the administration does not take notice in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही

मागील सात दिवसांपासून मानोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. ...

वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड - Marathi News | Two villages in Washim district will be self-sufficient! Choice of Dhorkheda and Gaiwal village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. ...