लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको - Marathi News | Stop way to get crop compensation in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको

गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान नुकसान झाले होते. ...

अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर - Marathi News | weather damage; Baliraja turned the tractor on eight acres of gram | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर

हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही. ...

रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार  - Marathi News | It took 4 years to refund Rs 293 examination fee of canceled recruitment Strange administration of the government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार 

२०१९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती  प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ...

तक्रार येताच ‘सहकार’, पोलिस पथकाची चार सावकारांवर धाड - Marathi News | the police team raided four moneylenders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तक्रार येताच ‘सहकार’, पोलिस पथकाची चार सावकारांवर धाड

मालमत्तेची कागदपत्रे, चेक, बाँड सापडले असून सहकार आणि पोलिस विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

Washim: महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन ! - Marathi News | Washim: Mahaparinirvana Day: Thousands of followers greet the great man! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन !

Mahaparinirvana Day: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. ...

आठवडाभरातच मिळाली दगावलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल - Marathi News | The compensation for the dead sheep was received within a week, the Collector took notice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आठवडाभरातच मिळाली दगावलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या उत्तररात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले. ...

गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला!  - Marathi News | Unseasonal rains and hail caused heavy damage to the gram crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला! 

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला. ...

‘अग्रिम’बाबत शिवसैनिक धडकले कृषी कार्यालयात; लवकरच मिळणार अग्रिमची रक्कम - Marathi News | Shiv Sainiks strike at Agriculture Office regarding Agrim; Advance amount will be received soon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘अग्रिम’बाबत शिवसैनिक धडकले कृषी कार्यालयात; लवकरच मिळणार अग्रिमची रक्कम

अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन ...