लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या -   डॉ. मधुकर राठोड - Marathi News | Don't ignore Mucormycosis, treat it on time - Dr. Madhukar Rathod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या -   डॉ. मधुकर राठोड

Mucormycosis News : वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी लोकमतसोबत संवाद साधताना केले आहे. ...

मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in 15 villages of Malegaon taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा

Washim News : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ...

अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी - Marathi News | speedy jeep overturned when a wild boar suddenly came to a halt; All three were seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी

रानडुक्कराच्या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. ...

वाशिम जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा - Marathi News | Hygiene not maintain at Washim District Covid Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा

Washim News : बेडजवळ असलेल्या कचराकुंडीत केरकचरा व अन्य टाकाऊ साहित्य पडून असल्याचे या चित्रिकरणात दिसून येत आहे. ...

आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली  - Marathi News | Lack of required documentation; Sales of 1846 bags of soybeans stopped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली 

Washim News : सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत. ...

तीन दिवसात ४५२ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण - Marathi News | Delivery of 452 Remedivir injections in three days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन दिवसात ४५२ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण

Remedivir injections : खाजगी कोविड रुग्णालयांना गेल्या तीन दिवसांत ४५२ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. ...

Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Seven more die; 406 positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी - Marathi News | File a case against shopkeepers who break the rules - Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी

Washim News : गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० मे रोजी दिले. ...