लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई - Marathi News | This year, only six tankers were used to solve the water shortage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई

Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. ...

Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती ! - Marathi News | Washim Unlock: District unlocked from today; The economic cycle will gain momentum! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती !

Washim Unlock: १४ जूनपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी असून, जिल्हा पूर्णत: अनलॉक होणार आहे. ...

अकोल्यात कमी, तर वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस - Marathi News | Low rainfall in Akola and maximum rainfall in Washim and Yavatmal districts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कमी, तर वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस

Rainfall : अमरावती विभागात आतापर्यंत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम - Marathi News | Now vaccination awareness campaign at village level | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम

Corona vaccination : गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ३३ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Death of two more; 33 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ३३ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: १३ जून रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ? - Marathi News | Will schools in Washim district remain 'locked' even in Unlock? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ?

Educaiton Sector News : अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. ...

सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर - Marathi News | Only citizens of the most affected age group are excluded from vaccination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर

Corna Vaccination : १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. ...

जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल - Marathi News | Public service is the main objective of Samata Foundation - Purushattam Agarwal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल

Lokmat Interview : समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची लाेकमतने मुलाखत घेतली असता जनसेवा हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ...