काही विभाग प्रमुख दरमहा आढावा घेत नसल्याची बाब वाशिम जिल्हा परिषदेत निदर्शनात आली असून, यापुढे दरमहा आढावा बैठक न घेणाऱ्यांविरूद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. ...
जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली असून, आतापर्यंत ५ .२५ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. ...
वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे. ...
दिव्यांगाची जन्म मृत्यु नोंदणीच्या आधारावर नोंदणी करण्याच्या कार्यवाहीचे स्मरण होण्यासासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची मोहिम सुरू असून, आतापर्यंत जवळपास ८.३० लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. ...