वाशिम रेल्वे स्टेशन, मराठी बातम्या FOLLOW Washim railway station, Latest Marathi News
Railway platform ticket Rs 30 : कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे. ...
Washim railway station : ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे. ...
Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. ...
Washim Railway News हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. ...
ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले. ...
दक्षिण मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजर मल्ल्या याचा विदर्भ मराठवाडयातील हा पहीलाच सर्वेक्षण दोैरा होता. ...
वाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला. ...