- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बगिच्यांना, नगरपरिषद क्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचऱ्यातून स्वत: कंपोस्ट खत तयार करीत आहे. याकरिता शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आले असून ...
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली. ...
वाशिम : जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...
वाशिम : जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडील मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित सर्वेक्षण केले जात आहे. ...
वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली. ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा पावणे दोन कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. ...
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...