वैद्यकीय शिक्षण दर्जेदार तसेच कमी किमतीत उपलब्ध होते, त्यामुळे अनेक जण युक्रेनला पसंती देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी युक्रेनमधील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थीही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशियाने युक्रेनवर ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. ...
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. युक्रेननं रशियासमोर झुकणार नसल्याचं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे. तर अमेरिकेनंही रशियाविरोधात कठोर आर्थिक पावलं उचलली आहेत. यातच अमेरिकेनं आकाशात एक असं विमानाचं उड्डाण केलं की ...
Russia Ukraine War: रशियाकडून होत असलेले हल्ले आणि गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यादरम्यान, या भीषण गोळीबारात एका लहान मुलाचे प्राण त्याच्या खिशात असलेल्या पासपोर्टमुळे वाचल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे ...
Russia Ukraine War, dr abhay kumar singh backs Putin: डॉ अभय कुमार सिंह हे यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party) चे सदस्य आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, लष्करी कारवाईपूर्वी रशियाने युक्रेनला चर्चा करण्यासाठी खूप वेळ दिला होता. पुतीन या ...
100 वर्षांपूर्वीच्या घटनांसंदर्भातील वरवरच्या-ऐतिहासिक गप्पा रशियन लोकांसाठी युक्रेनियन लोकांना मारण्याचे निमित्त ठरत आहेत, हे पाहून मी गप्प बसू शकत नाही आणि बसणारही नाही, असेही नेव्हेल्नी यांनी म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनवरील हल्ल्यापासून रशियन सैन्य युक्रेनमघील शहरांना सातत्याने लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याशिवाय जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. युद्धामुळे भयग्रस्त झालेले हजारो लोक युक्रेन सोडून ...