Russia takes revenge Moskva Warship Sinks: युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे. ...
बुका शहरातील नरसंहारामुळे या युद्धाला वेगळे वळण लागले आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेने या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
Cyber Warfare: भारतीय हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी यांनी इशारा दिला आहे की, भविष्यातील युद्ध शस्त्रांनी नाही, तर तंत्रज्ञानाने होईल. यात आर्थिक हल्ला, इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट, काँप्यूटर व्हायरस आणि हायपरसोनिक मिसाइलसारख्या शस्त्रांचा वापर होईल. ...
SC on War Prisoner: कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या कॅप्टन सौरव कालिया आणि पाच जवानांचा छळ आणि हत्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ...
रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे. ...
जॉन्सन यांच्या भेटीचा व्हिडिओही युक्रेन सरकारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन मिनिटांहून अधिकच्या या व्हिडिओत हे दोन्ही नेते स्नायपर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. ...