मागे एकदा माकड आणि कुत्र्याच्या टोळीयुद्धाचे प्रकरण समोर आले होते. हा व्हिडिओ पाहून त्याचीच आठवण येईल. ...
नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार असल्याचे वक्तव्य नोबेल पुरस्कार समितीच्या नेत्याने केले आहे. ...
"या युद्धात चीन कमकुवत होऊन त्याचे तुकडे होतील. एक मोठा चीन नष्ट होईल आणि नव्या चीनचा जन्म होईल....!" ...
बेलारूसची राजधानी मिंस्कमध्ये एका एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. ...
आठवणींनी आजही अंगावर काटा येताे... ...
world war 3: तिसरे महायुद्ध सुरू झाल्यास जग तीन गटांमध्ये विभागलं जाईल, त्यात एकीकडे अमेरिका आणि रशिया आमने-सामने असतील. तर दुसरीकडे एक नवा गट समोर येईल. ...
काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. ...
ऑनलाइन गुन्हे, ऑनलाइन हिंसा आणि ऑनलाइन दहशतवाद ही युद्धाची नवी शस्त्रे... व्हॉट्सॲप, समाज माध्यमे आणि इंटरनेट हे या युद्धाचे वाहन! ...