लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं! - Marathi News | Russia's S-400 shoots down Ukrainian F-16, Putin announces big reward for soldiers; US tensions increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!

या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात. ...

INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी - Marathi News | INS Vikrant: The Bahubali of the sea! Even Pakistan will be shocked to see 'INS Vikrant' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी

आयएनएस विक्रांत ही समुद्रातील एक विशालकाय युद्धनौका आहे, या युद्धनौकेमध्ये ३० हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे. ...

टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली... - Marathi News | India vs Pak, Turkey Boycott Economy: Turkey is out of business! Pakistan's friend is also on the verge of bankruptcy; India has even driven a wedge... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली...

India vs Turkey : आधीच सलाईनवर असलेली तुर्कस्तानची अर्थव्यवस्था आता भीक मागण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. ...

भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू - Marathi News | hundreds of drones and missiles including kiev many killed russia biggest air attack on ukraine so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये देशातील विविध शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. ...

२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत - Marathi News | Ikkis movie teaser released Dharmendra agastya nanda jaydeep ahlawat in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

खऱ्या घटनेवर आधारीत 'इक्कीस' सिनेमाची घोषणा झाली असून धर्मेंद्र, जयदीप अहलावत सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत ...

ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली... - Marathi News | Operation Sindoor: Which dummy aircraft was Pakistan radar mistaken as rafale? Air Defense System mistook it for Rafale... banshee 40 80 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...

Operation Sindoor, India vs Pakistan: पाकिस्तानची नांगी ठेचणारे विमान हे लढाऊ नव्हते, पण लढाऊ विमानांची, मिसाईलची ट्रायल घेणारे हे मानवरहित विमान होते. ...

'वॉर २'चा टीझर पाहून हृतिकच्या गर्लफ्रेंडची "बवाल" प्रतिक्रिया, तर EX पत्नी सुझैन खान म्हणाली- - Marathi News | Hrithik roshan girlfriend saba azad and ex wife sussane khan reaction on war 2 teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'चा टीझर पाहून हृतिकच्या गर्लफ्रेंडची "बवाल" प्रतिक्रिया, तर EX पत्नी सुझैन खान म्हणाली-

हृतिकची गर्लफ्रेंड आणि एक्स वाइफ सुजैन खानने 'वॉर २' पाहून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय म्हणाल्या दोघी? ...

टाळूवरचे लोणी खाणाऱ्या युद्धखोरांपासून सावध! - Marathi News | Beware of the warlords who eat the butter on scalp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टाळूवरचे लोणी खाणाऱ्या युद्धखोरांपासून सावध!

युद्धात धारातीर्थी पडलेल्यांचे रक्त सुकण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी देशांना शस्त्रे विकलेल्या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स कमावलेले असतात, हेच ‘युद्ध-सत्य’ !  ...