युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे संपूर्ण देशातच भीतीचे वातावरण आहे. यातच चेरनोबिल भागावर आधीच रशियाने कब्जा केला आहे. ...
तुम्हीही जर नवं घर घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात वाढविण्याचासाठी दबाव देखील तितकाच वाढत आहे. ...
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्कि ...
Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. ...
Nagpur News पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
Nagpur News युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’शी बोलताना मांडले. ...