लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते! - Marathi News | OPEC+ Explained How 22 Nations Control Global Oil Supply & Influence Iran Amid Middle East Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

Iran Israel : इस्रायलच्या मित्र राष्ट्रांनीही इराणवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये पहिले नाव अमेरिकेचे आहे. त्यानंतरही इराण मागे सरकताना दिसत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इराण कोणाला घाबरतो? ...

"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ! - Marathi News | Jungle Ka Kanun After the America attack on nuclear sites Iran's message to the US through India, took a big oath | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!

भारतातील इराणी दूतावासाने हे निवेदन प्रसिद्ध केले, यात, अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे... ...

अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा   - Marathi News | US Attack On Iran : Every American citizen and soldier is under direct threat from Iran after the attack on our targets, nuclear facility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा इशारा  

US Attack On Iran Nuclear Site: अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे. ...

US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला? - Marathi News | US Airstrikes Iran: Bombs rained down on three nuclear power plants, how did America carry out an airstrike on Iran? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?

US Airstrikes Iran News: अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला. अमेरिकेची लढाऊ विमानांनी इराणमध्ये घुसून बॉम्ब टाकले.  ...

America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..." - Marathi News | America Iran: America invades Iran and attacks! Bombs dropped on several nuclear power plants; Trump said, "Now..." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."

America Strikes In Iran: इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत हवाई हल्ले केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती दिली.  ...

Iran Israel war: अमेरिकी युद्धनौका, विमाने इराणच्या दिशेने, हल्ला करण्यासाठी पूर्वतयारी? - Marathi News | Iran Israel war: US warships, planes heading towards Iran? Preparing to attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Iran Israel war: अमेरिकी युद्धनौका, विमाने इराणच्या दिशेने, हल्ला करण्यासाठी पूर्वतयारी?

इराणवर अमेरिकेने हवाई हल्ले करायचे ठरविल्यास त्यावेळी इंधन भरणारी विमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. ...

इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू - Marathi News | Major attack on Iran; Israel kills Khamenei's commander again; Nuclear scientist also dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू

इराणच्या इसफहान येथील अणु ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात तेहरानचे किमान तीन वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. ...

युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही! - Marathi News | Iran under threat of war, Khamenei chooses three potential successors, but no name for the child! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन मौलवींची नावे पुढे केली आहेत ...