Russia Ukraine War: रशियासोबतचं युद्ध भयावह होत असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियाशी संबंध असलेल्या युक्रेनमधील ११ राजकीय पक्षांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...
रशियन लष्कराने युक्रेनियन बंदरातील मारियुपोल येथील एका कला विद्यालयावर बॉम्बहल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 400 लोकांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता. ...
russia Ukraine war रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने भारतीय कंपन्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेली दबाव कमी होणार आहे. ...
कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्र ...
ICJ चा हा निर्णय रशियाला मान्य होणार नाही, असे विश्लेषकांचे मत आहे. जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आह ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. ...
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. ...