उच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव, कार्मिक प्रशिक्षण विभागाचे सचिव व संरक्षण मंत्रालयाचे सहसचिवांना नोटीस बजावत जूनमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...
Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ५६वा दिवस आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील क्रेमिन्ना शहरावर कब्जा केला आहे. येथून युक्रेनी सैन्याने येथून माघार घेतली आहे. ...
जेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला हाेता. तसेच लाेकांनी किरणाेत्सर्गराेधक औषधांचा साठा करायला सुरुवात करावी, असेही सांगितले हाेते. ...
हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे. ...
यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे. ...
रशियाच्या नौदलाची मोस्कवा युद्ध नौका युक्रेनच्या लष्कराने बुडविली. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली असल्याचा दावा ‘रशिया वन’ या सरकारी वृत्त वाहिनीने केला. ...
Russia takes revenge Moskva Warship Sinks: युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले ...